देव तारी त्याला कोण मारी हे वचन सत्य करत वासरुला मिळाले जीवदान .

देव तारी त्याला कोण मारी हे वचन सत्य करत वासरुला मिळाले जीवदान गंभीर जख्मी दोन दिवसांपासुन कचरा कुंडीत बेवारस पडलेल्या वासरीला जीवनदान शिवआज्ञा प्रतिष्ठान गोसेवक परिवाराकडुन सविस्तर रात्री च्या वेळी आपले खाजगी काम आटपून शिवप्रतिष्ठान चे अभय नरवाडे व धीरज साबळे घरी जात असता .

वरणगाव रोड लगत भोळे पेट्रोल पंम्पासमोर कचराच्या ढीग मध्ये एक वासरू यांना दिसले त्यांनी शहरातील गोसेवक रोहित महाले यांना संम्पर्क केला दुसर्याच दिवशी समस्त गोरक्षकांच्या मदतीने जळगाव येथील पशुवैद्यकीय डाॅक्टराच्या मदतीने सडलेला पाय विभक्त करत नवीन जीवदान देण्यात यश आले या पवित्र कामात डॉ बोरखेडे साहेब व कर्मचारी व गोसेवकांच्या प्रयत्नांना यश आले आहे सर्वत्र गोरक्षकांचे कौतुक होत आहे अभय नरवाडे धीरज साबळे बल्लु धायडे कुणाल शिंदे रुषीकेश बाळापुरे उमंग सुतार रोहित महाले दर्शन वरणकर निखिल जैन यश नरवाडे राजु पांडे प्रथमेश पल्लाजी सोरव यादव नितीन यादव तरी शहरातील नागरिकांना आवाहन आपल्या परिसरात किंवा निर्दशनास जख्मी गोमाता किंवा मुका जीव दिसल्यास गोमाता सेवक परिवाराशी संम्पर्क करावा असे आवाहन रोहित महाले यांनी केले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.