धरणगाव – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक संपन्न,

धरणगाव – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक संपन्न,

धरणगाव _ २५/९/२०२४ रोजी धरणगाव शहर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तालुका बैठक संपन्न झाली या बैठकीसाठी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष  मुकुंदा भाऊ रोटे यांनी मार्गदर्शन केले आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात गाव तिथे शाखा, गणअध्यक्ष ,गट अध्यक्ष, यांच्या नेमणुका करण्यासंदर्भात आणि जोमाने कामाला लागण्या संदर्भात आपल्याला कुठल्याही परिस्थितीत जळगाव ग्रामीण मतदार संघाचा आमदार हा मुंबईत पाठवायचा आहे लोक आता इतर सर्व पक्षांना कंटाळलेले आहेत जो झालेला राजकारणाचा चिखल लोकांना आवडलेला नाही आणि म्हणून जनता आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आशेच्या नजरेने बघत आहे

आणि ही संधी आपण न घालवता मा. राज साहेबांचे विचार घरा घरात पोहोचवावेत आणि एक दिलाने काम करावे या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच आर्मीतील अग्नी वीर भरतीमध्ये नुकतंच नियुक्ती झालेले   निलेश महाजन यांचा सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीबाबत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी धरणगाव ता.अध्यक्ष हेमंत उर्फ रवी महाजन,ता.सचिव राजू बाविस्कर, उप ता. अध्यक्ष रमेश पांडे, चिचपुरा शाखाध्यक्ष अजय पाटील, धरणगाव शाखाध्यक्ष गोकुळ मराठे, उपशाखा अध्यक्ष मोहन महाजन, राकेश पाटील, भूषण तळेराव, भूषण माळी, महेश मराठे,महेश पाटील, रितेश पाटील,दुर्गेश पाटील, हर्षल मराठे, धनराज महाजन, रोहित पाटील,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.