महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश! विद्यापीठासाठी बस सेवा सुरू.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश! विद्यापीठासाठी बस सेवा सुरू!

जळगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले! कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासाठी एसटी महामंडळाने बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला एसटी प्रशासनाने तातडीने मान्यता देत जुने बस स्टॅन्ड येथून विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बससेवा सुरू केली आहे.

आजपासून विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकानुसार ही सेवा सुरू झाली आहे. बससेवेचे जोरदार स्वागत मनसे कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या जल्लोषात केले आणि एसटी प्रशासनाचे आभार मानले. याप्रसंगी जळगाव आगार व्यवस्थापक संदीप पाटील, वाहतूक नियंत्रक रविंद्र पाटील, बस चालक रमेश बडगुजर व महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तळेले, सतीश सैदाने, उपशहराध्यक्ष चेतन पवार, शहर सचिव जितेंद्र पाटील, तालुका संघटक जनहित संदीप मांडोळे, विजय कापडणे, ऐश्वर्य श्रीरामे, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, दर्शन पाटील, सुरज कुमावत, राहुल साळुंखे आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.