थोरगव्हाण येथे पोषण आहार अभियान जागृती कार्यक्रम संपन्न.

थोरगव्हाण येथे पोषण आहार अभियान जागृती कार्यक्रम संपन्न

भुसावळ प्रतिनिधी – युवराज कुरकुरे थोरगव्हाण तालुका रावेर येथे अंगणवाडी यांचे माध्यमातून 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पोषण आहार अभियान सुरू आहे अंतर्गत महत्व पटवून देण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष विविध कार्यकारी सेवा सोसायटी थोरगव्हाण अध्यक्ष मधुकर कोल्हे होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम नागरिक सरपंच रेखा तायडे उपसरपंच धीरज पाटील होते .

कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली .
या प्रबोधन कार्यक्रमात माता पालक अंगणवाडी शिक्षिका यांनी जात्यावर दळण दळून पोषण आहाराचे महत्व पटवून देणारी ओवी सादर केली . फळभाज्या हिरव्या पालेभाज्या मोड आलेले कडधान्य डाळी यांची उत्कृष्ट मांडणी करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले . सही पोषण देश रोशन अशा घोषणा देण्यात आल्या . याप्रसंगी मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव , युवराज कुरकुरे , समाधान पाटील , उज्वला खैरनार , मयूर पाटील , राहुल राणे यांची उपस्थिती लाभली . अंगणवाडी शिक्षिका शकुंतला पाटील नलिनी शिंदे मंगला पाटील सुनंदा तायडे मदतनीस अनिता तायडे लता तायडे रंजना कणखरे आरती तायडे यांनी उत्कृष्ट नियोजन करून परिश्रम घेतले .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.