एक जिल्हा एक मत याप्रमाणे विफा फुटबॉल संघटनेची सर्वसाधारण सभा संपन्न.

एक जिल्हा एक मत याप्रमाणे विफा फुटबॉल संघटनेची सर्वसाधारण सभा संपन्न

एकूण ८ ठराव सर्व संमतीने पारीत वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन अर्थात महाराष्ट्र राज्य फुटबॉल संघटनेची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथील फुटबॉल ग्राउंड च्या मीडिया हॉलमध्ये अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी एकूण ८ विविध ठराव सर्वसंमतीने पारित करण्यात आले. एक जिल्हा एक मत या नुसार प्रथमच वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली असून यात महाराष्ट्र राज्यातील ३५ जिल्ह्यातील प्रत्येकी एक अधिकृत जिल्हा प्रतिनिधीचा सहभाग होता. जळगाव तर्फे फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांचा त्यात समावेश होता. विविध ८ ठराव पारीत ७४व्या व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त, वार्षिक अहवाल, ऑडिट रिपोर्ट व नवीन ऑडिटरची नेमणूक यासह नुकत्याच लोकसभा व राज्यसभेवर संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकांत शिंदे तथा राज्यसभेवर प्रफुल भाई पटेल तसेच इतर जिल्ह्यात जे विविध क्षेत्रात निवडून आले त्या सर्वांचा अभिनंदन आता ठराव पारित करण्यात आला.

प्रत्येक जिल्ह्यास विश्वजीत कदम तर्फे ५० हजार रुपयाचे अनुदान संघटनेचे उपाध्यक्ष तथा आमदार व माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी प्रत्येक जिल्ह्याला फुटबॉल साठी ५० हजार रुपयाचे अनुदान देण्याची घोषणा केली होती ते अनुदान ३० दिवसात ते प्रत्येक जिल्ह्याला मिळतील असे आश्वासन दिले. ग्रामीण व जिल्ह्यात फुटबॉल चे प्रसारण करा – प्रफुल पटेल सभेच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष प्रफुल भाई पटेल यांनी ग्रामीण भागात व जिल्ह्यात अत्यंत चांगले खेळाडू असून त्यांना ग्रास किंवा टर्फ चे ग्राउंड उपलब्ध नसल्याने पाहिजे तसे त्यांचे परफॉर्मन्स राज्य व राष्ट्रीय पातळीवर दिसून येत नसल्याने प्रत्येक जिल्ह्यात टर्फ साठी सरकारची मदती साठी प्रस्ताव द्या असे आवाहन केले.
जळगाव ला सुद्धा राज्य स्पर्धेची परवानगी वर्षभराच्या विविध गटातील मुलं आणि मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे वेळापत्रक तयार करण्यात येत असून त्यात जळगाव जिल्ह्याला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी चा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यावर सचिव डॉक्टर किरण चौगुले यांनी सहमती दर्शवली आहे. व्यासपीठावर यांची होती उपस्थिती अध्यक्ष प्रफुल भाई पटेल, उपाध्यक्ष विश्वजीत कदम, सुनील धांडे, सेक्रेटरी डॉक्टर किरण चौगुले, खजिनदार सलीम प, सहसचिव सुशील सुर्वे, के.आर, अन्सारी व अन्य सदस्य व जिल्ह्यातील प्रतिनिधींची उपस्थिती होती.
सभेत जळगाव जिल्हा सेक्रेटरी फारुक शेख सह इतर जिल्ह्यातील प्रतिनिधींनी विविध विषयांवर मुद्दे सादर केले असता त्यास अध्यक्षांनी मान्यता दिली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.