चांगल्या कामाची पावती आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त निलेश प्रमोद चौधरी यांचे मत .

चांगल्या कामाची पावती आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त निलेश प्रमोद चौधरी यांचे मत .

भुसावळ प्रतिनिधी – युवराज कुरकुरे शालेय जीवनापासुनच कृषी क्षेत्राचे धडे घेतले त्यातच शिक्षण घेवुन ग्रामसेवक म्हणून पदभार स्विकारून वरीष्ठांनी जे गाव सेवा करण्यासाठी दिले तेथे इमाने इतबारे काम करून प्रसंगी कमी कर्मचारी अभावी अनेक गावांचा प्रभारी चार्ज घेत ग्रामस्थांची शेतकऱ्यांची कामे लवकर कशी होतील . विविध योजना लोकांपर्यंत कशा पोहचवीता येतील यासाठी प्रामाणिक धळपळ करणारे आमचे आदर्श ग्रामसेवक निलेश प्रमोद चौधरी आचेगाव येथे कार्यरत आहेत.

आदर्श प्रगतील शेतकरी प्रमोद साहेबराव चौधरी यांचे सुपुत्र आहेत . राजेंद्र साहेबराव चौधरी यांचे तर्फे अभिनंदन केले आहे .(माजी सभापती भुसावळ ) फुलगांव ग्रामस्थ मित्र नातेवाईक सर्व समाज बंधु भगिनीं यांना अभिमान वाटतो . माजी सरपंच विलास महाजन , उपसरपंच फुलगाव सिद्धांत चौधरी सह सर्वांतर्फे निलेशचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन शुभेच्छा

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.