त्यानुसार धुळे जिल्ह्यातील ९० इच्छुक उमेदवारांनी कविता भदाणे यांच्या अशोक स्तंभाजवळील शिवांजली सोल्युशन्स या कार्यालयात संपर्क साधला.कविता यांनी उमेदवारांकडून १ कोटी ४० लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर उमेदवारांना कोणतीही नोकरी लागली नाही. त्यामुळे उमेदवारांनी डॉ. कुणाल यांच्याकडे पैशांचा तगादा लावला. त्यामुळे डॉ. कुणाल यांनी काही उमेदवारांना ५७ लाख १५ हजार रुपये दिले. तर, संशयित कविता भदाणे व वैभव पोळ यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. वारंवार पैशांची मागणी केल्यानंतर कविताने डॉ. कुणाल यांना ५० हजार रुपये, तर उमेदवारांना दोन लाख रुपये परत केले. मात्र, उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. कुणाल भदाणे यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली.डॉ. कुणाल यांच्या फिर्यादीनुसार, फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून, २०० ते ३०० उमेदवारांनी पैसे जमा केले आहेत. उमेदवारांकडून गोळा केलेल्या १ कोटी ४० लाख रुपयांपैकी २९ लाख रुपये कविता यांनी कमिशन म्हणून स्वत:कडे ठेवले; तर उर्वरीत १ कोटी ११ लाख रुपये वैभव पोळ यास दिले आहेत. संशयितांनी धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे २०० ते ३०० उमेदवारांकडूनही पैसे घेतल्याचे डॉ. कुणाल यांनी फिर्यादीत म्हटले आहे.नाशिकः २९ मे रोजी सकाळी अकरा ते अडीच या वेळेत दिंडोरी रस्त्यावरील एका महाविद्यालयात टेट परीक्षा सुरू असताना पार्किंगमध्ये उभ्या वाहनांतून काही मोबाइलसह ‘एटीएम’ कार्ड लंपास झाले. त्यापैकी काही ‘एटीएम’ कार्डद्वारे काही पैसेदेखील चोरट्यांनी काढून घेतले. त्यानुसार ९१ हजार ४५० रुपयांची चोरी झाल्याप्रकरणी शुभम अनिल पगार (रा. अहिल्यानगर) व इतरांनी म्हसरूळ पोलिसांत फिर्याद दिली आहेदिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…