संघर्ष अकॅडमी फैजपूर, येथे यावल वनविभाग येथील कार्यरत असलेले ,वनरक्षक अमर बारेला यांनी , संघर्ष अकॅडमी फैजपूर येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शन करत असताना पेसा कायद्या 1996 अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुविधा व त्याचे हक्क अधिकार बदल विशेष मार्गदर्शन दिले तसेच जंगल संरक्षण विषयी सखोल मार्गदर्शन केले. संघर्ष अकॅडमी चे संचालक विशाल वाघ व तसेच मार्गदर्शक प्रवीण तायडे यांनी, वनरक्षक अमर बारेला यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.संघर्ष अकॅडमी फैजपूरचा माध्यमातून खालील प्रमाणे बॅच घेतली जाते.










