कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळली, 11 वर्षीय मुलाचा मृत्यू.

 कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय तर दोन लहान मुलं जखमी झाले आहेत. कल्याणमध्ये एका शाळेची भिंत कोसळून (Kalyan School wall collapses) मोठी दुर्घटना घडलीये. या दुर्घटनेत एका 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर अन्य काही लहान मुलं जखमी झाले आहेत. कल्याणमधील केबीके इंटरनॅशनल स्कूलची ही भिंत आहे. यामध्ये दोन मुलं जखमी (Kalyan School wall collapses) झाल्याची माहिती समोर आली आहे.

अंश राजकुमार सिंह (वय 11)असं मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे.  जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु अधिकची माहिती अशी की, कल्याण बाल्यांनी केबीके इंटरनॅशनल स्कूलची भिंत कोसळून एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय, तर दोन लहान मुले जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. शाळेजवळ मुलं खेळत असताना अचानक भिंत कोसळली. शाळेच्या संचालकांनी दुर्लक्ष केल्याने मोठी दुर्घटना शाळेजवळ काही लहान मुलं खेळत होती. याचवेळी अचानक केबीके इंटरनॅशनल स्कूलची भिंत कोसळली आहे. यावेळी तेथेच खेळत असलेल्या अंश कुमार सिंह याचा मृत्यू झाला तर सोहेब शेख (वय 6) आणि अभिषेक सहानी (वय 10) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. वारंवार शाळेकडे स्थानिकांनी भिंत दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला. मात्र मुजोर शाळेच्या संचालकांनी दुर्लक्ष केल्याने आज मोठी दुर्घटना घडली. शाळेची भिंत कोसळल्याने दोन मुल गंभीर जखमी झाले असून एकाचा यात मृत्यू झाला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.