राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालि चाकणकर यांचा पारोळा येथे महिला संवाद.
पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील डॉ संभाजीराजे आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित “महिला संवाद” प्रसंगी एरंडोल-पारोळा मतदारसंघातील महिला भगिनींचा उस्फुर्त प्रतिसाद बघायला मिळाला. यावेळी उपस्थित महिला जिल्हाअध्यक्ष कल्पना पाटील, उत्तर महाराष्ट्र विभागीय युवती अध्यक्ष अभिलाषा , जिल्हाअध्यक्ष संजय पवार, योगेश देसले साहेब, अरविंदजी मानकरी , किशोर पाटील . पारोळा तालुकाध्यक्ष मिनाक्षी भोसले, एरंडोल तालुकाध्यक्ष जयश्री पाटील, उपाध्यक्ष अनिता चखाले.
डॉ संभाजीराजे आर. पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एरंडोल।पारोळा।भडगाव।कासोदा










