करण शेखावत (रा. अहमदाबाद), संजय मोरे आणि केतन रवाणी हे तिघे फरारी झाले आहेत. यातील शेखावत मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे. सरजितसिंग शेखावत व्यवस्थापक म्हणून काम करायचा. सायबर चोरट्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कॉलसेंटरमुळे खळबळ उडाली आहे.जून २०२४मध्ये १० हजार चौरस फुटाच्या क्षेत्रफळात हे कॉल सेंटर सुरू झाले. या जागेसाठी महिन्याला नऊ लाख रुपये भाडे होते. अमेरिकन नागरिकांना फोन करण्यासाठी नेमलेले कर्मचारी हे सर्व गुजरात, राजस्थान, दिल्ली या राज्यांतील असून, त्यांचे शिक्षण दहावी, बारावीपर्यंत झाले आहे. पोलिस या प्रत्येकाची चौकशी करीत आहेत. येथे सायंकाळी सहा ते मध्यरात्री दोनपर्यंत काम चालायचे. मोबाइल, चार राउटर जप्त केले. येथून पोलिसांनी ६४ लॅपटॉप, ४१ मोबाईल, चार राऊटर जप्त केले.अमेरिकी नागरिकांना फोन करून वेगवेगळ्या प्रकारची भीती घातली जात होती.
पोलिस कारवाईपासून बचावासाठी क्रिप्टो करन्सी किंवा अॅमेझॉन गिफ्ट व्हाउचर्सच्या स्वरूपात त्यांच्याकडून पैसे उकळले जात.“शासकीय कर्मचाऱ्यांचा कुत्रे सांभाळण्यासाठी वापर. शासकीय अधिकाऱ्याचा अधिकाराचा गैरवापर” जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. जिल्हा परिषदेच्या एका मुख्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाळलेल्या दोन कुत्रे सांभाळण्याची जबाबदारी शासकीय…
गणेश विसर्जनानंतर विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम… जळगाव : शहराच्या स्वच्छतेसाठी उपयुक्त असा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही विवेकानंद प्रतिष्ठान, जळगाव राबवित आहे. गणेश विसर्जनानंतर ७ सप्टेंबर २०२५ रविवार रोजी सकाळी “स्वच्छ भारत…
