भोकर ता. जि. जळगाव शिवारातील शेतात कपाशीचे पिकात पेरलेल्या गांजाची कारवाई .

भोकर ता. जि. जळगाव शिवारातील शेतात कपाशीचे पिकात पेरलेल्या गांजाची कारवाई .

जळगाव तालुका पोलीस स्टेशन, जळगाव हद्दीतील भोकर गावात एका शेतात कपाशीचे पिकामध्ये गांजाची झाडे लावण्यात आलेली असले बाबत दि.११/०९/२०२४ रोजी मा. अपर पोलीस अधीक्षक सो, जळगाव यांना गुप्त माहिती मिळाल्याने डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव व  संदिप गावीत सो, उप विभागीय पोलीस अधीकारी जळगाव यांनी लागलीच जळगाव तालुका पोस्टे पोलीस निरीक्षक  महेश शर्मा, यांना वरील गुप्त माहिती प्रमाणे मार्गदर्शन करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.

त्याप्रमाणे  महेश शर्मा, पोनि, जळगाव तालुका पोस्टे यांनी लागलीच त्यांचे अधीनस्त पोलीस अधीकारी सहा. पोलीस निरीक्षक अनंत अहिरे व अंमलदार पोहेकॉ-बापु पाटील, किरण आगोणे, दिपक चौधरी, दिनेश पाटील, चेतन पाटील यांना वरप्रमाणे माहिती सांगुन एनडीपीएस कारवाई कामी सुचना देवुन राजपत्रीत अधीकारी म्हणुन निवासी नायब तहसिलदार  दिलीप बारी, कृषी अधिकारी  अमित भामरे तसेच वैधमापन निरीक्षक  अमीत पाटील तसेच जिल्हा परीषदेकडील दोन शासकीय पंचासह भोकर गावी रवाना होवुन मिळालेल्या बातमी प्रमाणे प्रकाश दशरथ सोनवणे वय-५४ धंदा-शेती रा. भोकर ता.जि. जळगाव याचे शेतात जावुन रुपये ३७,५९०/- चे हिरव्या रंगाचे गांज्याचे उग्र वास येत असलेले ओलसर लहान मोठे २७ झाडे जप्त करुन जळगाव तालुका पोस्टे येथे प्रकाश दशरथ सोनवणे वय-५४ धंदा-शेती रा. भोकर ता.जि. जळगाव याचे विरुध्द पोहेकों बापु पाटील यांनी फिर्याद दिली असुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.