श्री. विश्वकर्मा धडा (प्रकरण) प्राथमिक इयत्ता पाचवी किंवा शालेय पुस्तके सामावून घेण्यात यावे… बानंत.

 विश्वकर्मा धडा (प्रकरण) प्राथमिक इयत्ता पाचवी किंवा शालेय पुस्तके सामावून घेण्यात यावे… बानंत一 मंत्री शालेय शिक्षण कम्मद राज्यमानवाच्या जीवन प्रणाली व उदरनिर्वाच्या प्रत्येक कर्मात सूक्ष्म, कुश कौशल्य, कलेच्या विश्वाच्या रचनेबरोबर आपल्याही प्रगत देशाच्या मग कोणतेही कुशलकर्म असो, पृथ्वीपासून मिलमालाई ४०००३२ लोखंड, सोने-चांदी तांबट पितळ, दगड माती, खनिजांपासून साहित्य प्रक्रियेत तसेच बांधकाम, बलुतेदारीतून कौटुंबिक शेती अवजारे, लाकडी साहित्यांचे अनादी काळापासून कर्म करणारे मानवांना विश्वकर्मीय जाती-जमाती समजले गेले आहे. त्यात सुतार, लोहार, सोनार, तांबट, बांधकाम मजूर पाथरवट (बेलदार) या जमाती येतात. पुरानातील विश्वकर्मा महंती, साहित्य व सामाजिक शास्त्रात हिंदू गुरु महनतांच्या शास्त्र साहित्यात विश्वाच्या रचनेत विश्वकर्मीयांना विश्च ब्राह्मण अशी ही संबोदिले गेले आहे.

परंतु ते कष्टकरी वर्गातून मानव जीवनाच्या सेवेत असल्यामुळे त्यांना मागासवर्गीय गटात सामील करून शासन न्यायव्यवस्थेत आरक्षण आहे. कलाक्षेत्रात शासनाच्या माध्यमातून शैक्षणिक स्तरवर विविध कौशल्य प्रशिक्षणासाठी विद्यापीठांच्या स्थापना करून कला कौशल्याच्या आधारावर जगभर विविध इंजिनिअरिंगचे विद्यापीठ स्थापन करून विश्वकर्मीय कला कौशल्यास विश्वातील सर्व देशांनी इंजिनिअरिंगच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कला कौशल्याचे ज्ञात होण्यासंदर्भात उच्च शिक्षणात मान्यता दिली. थोडक्यात विश्वातील जीवनप्रणालीत कला कौशल्याचे कर्म करणारे सर्वच विश्वकर्मीय आहेत.

महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत  विश्वकर्मांची महंती देण्यासाठी शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना भावी जीवनातील कर्मात कलेच्या कौशल्याचे प्राथमिक ज्ञान प्राप्त व्हावे. विश्वकर्मा या शब्दाची फोड विश्वातील कर्म असे होय. म्हणून शालेय शिक्षणात प्रभू  विश्वकर्मा धडा (प्रकरण) प्राथमिक शालेय शिक्षणात सामील करण्यात यावे. मानव जीवनात कलेचे ज्ञान सर्व मानव समूहास व्हावे. अशी आग्रहाची विनंती अखिल भारतीय विश्वकर्मा विराट संघ महाराष्ट्र तर्फे अध्यक्ष चंद्रकांत गवळी व राज्यातील पदाधिकाऱ्यांतर्फे विनंती करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.