पाकिस्तानच्या गोळीबारात LOC जवळील कुटुंबांचं मोठं नुकसान, भारतीय लष्कराकडून घरोघरी औषधं, रेशन देत मदत.

राज्यातील अनेक भागात हवामान विभागाकडून पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडणार आहे. देशात भारत – पाकिस्तान तणावादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. राज्यातील, तसंच देशभरातील सर्व अपडेट्स लाईव्ह ब्लॉगवर जाणून घ्या.

मुंबईसह राज्यातील अनेक भागात या आठवड्याच्या अखेरपासून ते पुढील आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अलर्ट तर विदर्भात ऑरेंज अलर्ट दिला आहे.दुसरीकडे राज्यात आगामी निवडणुकांवरुन विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवाय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन आज होणार आहे. दुसरीकडे देशात पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबलं असलं, तरी सीमेवर काही प्रमाणात तणावाची परिस्थिती आहे. भारतीय सैन्याने गुरुवारी-शुक्रवारी या दोन दिवसांत जम्मू-काश्मीरमधील विविध भागातून ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.