देवरे विद्यालयात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेतून केले अध्यापनाचे कामकाज.

देवरे विद्यालयात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेतून केले अध्यापनाचे कामकाज

विखरण- श्री. आप्पासाो आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे देशाचे  राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्ताने शिक्षक दिन साजरा करण्यात आला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवसभराचे सकाळच्या जादा तासिकांपासून तर नियमित शालेय तासिकांचे अध्यापनाचे कामकाज सांभाळले. मुख्याध्यापकांची भूमिका जया पाटील हीने सांभाळली. विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांना पुष्पगुच्छ व पेन देऊन गौरविण्यात आले.

शिक्षक दिनाचे महत्त्व व दिवसभराच्या कामकाजाचे अनुभव विद्यार्थ्यांनी मराठी,हिंदी, इंग्रजीतून व्यक्त केले.जितेंद्र पाटील,कार्तिका साळुंके, सोनाक्षी बिरारे यांनी सुश्राव्य गुरू महिमा आपल्या भाषणात सांगितला.शिक्षकी पेशातील विविध रंजक तर वैताग देणारे प्रसंग शीस्ती विषयक, नियोजन विषयक,सखोल अभ्यास, सादरीकरण इ.विषयी मनोगतं विद्यार्थ्यांनी मांडले.अध्यक्षीय भाषणातून विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षकी भूमिकेचे कौतुक करत सावित्रीबाईंपासून तर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाविषयी अनमोल मार्गदर्शन केले.प्रास्ताविक निकिता पाटील,ललिता मराठे सुत्रसंचलन निता मराठे,भावेश मराठे,दिव्या पाटील,जया पाटील यांनी तर आभार रुपल पाटील, मयुर मराठे यांनी मानले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.