कालिका माता परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पोलीस चौकी उभारण्यात यावी, मनसेची आग्रही मागणी.

मा. पोलीस अधिक्षक साहेब जळगाव सप्रेम जय महाराष्ट्र विषय :- रा.म. क्र. ६ कालिका माता परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पोलीस चौकी उभारण्यात यावी, मनसेची आग्रही मागणी महोदय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदनाद्वारे आग्रही मागणी करतात की, रा.म. क्र. ६ कालिका माता परिसरात होणारे एक्सीडेंट तसेच घातपात, अवैध धंदे सुरू असल्याने त्या ठिकाणी लवकर पोलीस प्रशासन पोहोचत नाही.

त्यासाठी रा.म. क्र. ६ कालीका माता परिसरात एक पोलीस चौकी उभारण्यात यावी त्यामुळे होणारे अपघात कमी होऊन बेशिस्त ट्रॅफिकला आळा बसेल. पोलीस अधीक्षक साहेब हे जरूर या निवेदनाची दखल घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे व लवकरात लवकर या ठिकाणी पोलीस चौकी उभी राहील, अशी आम्ही आपणास अपेक्षा करतो निवेदन देतेवेळी मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड जमील  देशपांडे शहर उपाध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे जिल्हा संघटक राजेंद्र निकम शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील चेतन पवार खुशाल ठाकूर प्रकाश जोशी राहुल चव्हाण ऐश्वर्या श्रीरामे विकास पाथरे संदीप मांडोळे विलास सोनार विवेक खांबेत सतीश सैंदाणे

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.