शरद चंद्र पवार राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. नलीन महाजन.

शरद चंद्र पवार राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. नलीन महाजन

धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर धरणगाव – आगामी निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादी पक्षाने सर्वत्र जोरदार प्रचारास सुरुवात केलेली असून गावागावातून आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला जात आहे. शरद पवार राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे विभागीय अध्यक्ष डॉ. नितीन वसंतराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर नलिन महाजन यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल डॉक्टर नवीन महाजन यांच्यावर सर्व मित्र परिवाराकडून शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे.

या प्रसंगी नियुक्तीपत्र देताना निरीक्षक भास्करराव काळे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांचे सह माजी आमदार अमळनेर बी.एस.पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर, अँड रवींद्र पाटील, वैद्यकीय आघाडीचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर नितीन वसंतराव पाटील, आमदार अरुण पाटील, एजाज मलिक, वाल्मीक पाटील, वंदना चौधरी हे यावेळी उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय अध्यक्ष डॉक्टर नितीन पाटील यांनी राष्ट्रवादी सेलचा प्रसार करण्यास सुरुवात केली आहे त्यांच्या या भूमिकेला चांगला पाठिंबा मिळत आहे याचा फायदा शरद पवार राष्ट्रवादी गटाला आगामी विधानसभा काळात नक्कीच होईल.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.