दोन आरोपीतांना गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यात मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस.

दि.05/09/2024 रोजी रात्री 09.00 रोजी फिर्यादी प्रविण सिताराम महाजन वय 34 व्यवसाय खाजगी नोकरी रा. श्रीकृष्णनगर रावेर ता रावेर हा रावेर शहरातील श्रीकृष्ण नगर भागातील राहत असलेले घरातील पत्री कपडात सोने व चांदीचे दागिन व रोख रूपये असे एकुण 22500/- रूपयाचा मुद्देमाल ठेवुन घर बंद करून कुसुंबा गावी गेल्यावर दि.06/09/2024 रोजी सकाळी 08.00 वा चे सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्याचे घराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून चोरीस करून नेले वगैरे फिर्यादीवर रावेर पोलीस स्टेशन सीसीटीएनएस भाग 05 गुरंन 431/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 (A) 331(3) 331(4),3(5) प्रमाणे दि.06/9/2024 रोजी 11.01 वा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

गुन्ह्यातील गेलेले दागिने व अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी मा. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेडी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, सहा. पोलीस अधिक्षक  अन्नपुर्णा सिंग उपविभाग फैजपुर, रावेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी  डॉ. विशाल जयस्वाल यांनी आदेशित केले होते.

दि.06/9/2024 रोजी रावेर शहरात पोउनि तुषार पाटील, पोउनि धनश्याम तांबे, पोहेकों 2818 ईश्वर जुलालसिंग चव्हाण, पोकों 878 सचिन जर्नादन घुगे, पो काँ 1348 सुकेश शब्बीर तडवी, पो को 3254 विकारोद्दीन गयासोद्दीन शेख, पो कॉ 1758 अमोल राजेंद्र जाधव, पो काँ 2752 विशाल शिवाजी पाटील, पो काँ. 2059 महेश मंगलदार मोगरे, पो काँ 2168 प्रमोद सुभाष पाटील असे रावेर शहरातील घटनास्थळी भेट देवून रावेर पोलीस स्टेशनच्या परिसरात सीसीटीव्ही, व अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना रावेर ते सावदा रोडवर असलेले एस एस बिंवेच्या पेट्रोल पंपा जवळ गैवानशहा बाबाचे दर्गाचे टेकडी खाली 1) गोलुसिंग नसीबसिंग पटवा वय-20 रा. पाचौरी ता. खकनार ह मु. ओझर वेडीपुरा मोहल्ला ता राजपुर जि. बडवाणी (मध्यप्रदेश) 2) सुनिलसिंग कैलाससिंग बरनाल वय-26 रा गंदवाणी ता जि. धार (मध्यप्रदेश) हे त्यांचे कब्जात

1) 75,000/- रू किंमतीची एक होंडा कंपनीची S.P साईन 125 मॉडेलची निळसर व लालपट्टा असलेली मो सा विना नंबराची चेसीस नं ME4JC83DMN229925 इंजीन नं JC83EG3442086 अशी जु.वा

2) 50/- रू किंमतीचे एक पिवळी प्लॉस्टिकची मुठ व टोकदार असलेला लहान स्क्रू ड्रायव्हर जु. वा.

3) 100/- रू किंमतीचे एक पिवळी प्लॉस्टिकची मुठ व एक फुट टोकदार असलेला मोठा स्क्रू ड्रायव्हर जु, वा.

4) 30 रू किमंतीची एक प्लॉस्टीकची पिवळा लाल रंग असलेली लहान वेंटरी (टार्च)

5) 30/- किमंतीची एक लोखंडी लहान पार टोकदार असलेली

6) 150/- रू किमंतीचे एक लोखंडी पोपटी पाना जु, वा

एकुण-75360/-

असुन मिळुन आल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करून पोलीस कस्टडीत तपासात कसून चौकशी करता त्यांनी गुन्ह्यातील 1)3000.00 रु कि चे 06 भार वजनाची पायातील चांदीची पेजण जु वा कि अँ हे काढून देवुन आरोपीतांनी गुन्ह्यात एकुण 78360/- रूपयाचा दागिने व साधने जप्त करण्यात आलेले असुन गुन्ह्या उघडकिस आणला आहे.

वरील कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,  अप्पर पोलीस अधिक्षक  अशोक नखाते, सहा. पोलीस अधिक्षक  अन्नपुर्णा सिंग उपविभाग फैजपुर, रावेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी  डॉ. विशाल जयस्वाल यांचे मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशन कडील पोउनि तुषार पाटील, पोउनि धनश्याम तांबे, पोहेका 2818 ईश्वर जुलालसिंग चव्हाण, पोकों 878 सचिन जर्नादन घुगे, पो काँ 1348 सुकेश शब्बीर तडवी, पो काँ 3254 विकारोद्दीन गयासोद्दीन शेख, पो को 1758 अमोल राजेंद्र जाधव, पो काँ 2752 विशाल शिवाजी पाटील, पो काँ. 2059 महेश मंगलदार मोगरे, पो काँ 2168 प्रमोद सुभाष पाटील या पथकाने कारवाई केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.