पुण्यातील शिक्षिकेचा तो प्रवास अखेरचा, निवृत्तीच्या तोंडावर काळाचा घाला, अपघातात ९ जणांचा अंत
नारायणगाव येथे झालेल्या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका शिक्षिकेचाही समावेश होता.पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वडगाव कांदळी…
सळई वाहतूकीचा चालक ताब्यात; तिघांवर गुन्हा.
द्वारका भागात उड्डाणपुलावर लोखंडी सळईंनी (लोखंडी गज) भरलेला ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात रविवारी (ता. १२) घडला होता. अपघात घडताच ट्रकचालक फरारी झाला होता. भद्रकाली गुन्हेशोध पथकाने त्यास नाशिकरोड येथून…
काडीपेटीतून ‘एमडी’ तस्करी? दोन्ही टोळ्यांचे मुंबई ‘कनेक्शन’; शहरातले अनेकजण गुरफटले
‘एनडीपीएस’ने शनिवारी (दि. ११) मुंबई नाका परिसरात सापळा रचून एका पुरुषासह तीन महिलांना अटक केली. त्यांच्याकडून ७५.५ ग्रॅम ‘एमडी’ जप्त केले. नाशिक अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) मॅफेड्रॉन (एमडी) तस्करी…
मध्यरात्री काळाचा घाला, पाच वाहनांचा भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू.
मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे आज बुधवारी मध्यरात्री पाच वाहनांचा एक विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले आहेत. कंटेनर, ट्रक आणि…
मंगल कार्यालयांत हातसफाई; रिक्षाचालकासह दाेन महिला ताब्यात
मंगल कार्यालयातून किंमती मुद्देमाल व एम्प्लिफायर लंपास करणाऱ्या चोरट्यांचा गुन्हे शाखा युनिट एकने शोध लावला आहे. यात एका रिक्षाचालकासह दोन महिलांचा समावेश उघड झाला आहे. पोलिसांनी तिघांकडून चोरीचा मुद्देमाल आणि…
आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार बोलीभाषेत शिक्षण पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर.
आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार बोलीभाषेत शिक्षण पहिली ते चौथीच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर नाशिक : प्रतिनिधी राज्यातील काही आदिवासी बहुल भागात कोलामी, माडिया, गोंडी, वारली यासारख्या भाषांचा वापर दैनदिन…
तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.
सत्यसाई सेवा संघटना जळगाव अंतर्गत सत्यसाई सेवा समिती बोरखेडा येथे तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजनरावेर ता.प्रतिनिधी:-प्रदीप महाराजआज दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी…