शेतकरी म्हणुन आम्हाला योजना द्या जात म्हणुन नाही…

शेतकरी म्हणुन आम्हाला योजना द्या जात म्हणुन नाही…

जळगाव आम्ही आपणास या निवेदनाव्दारे कळवु इच्छितो की आम्हा शेतकऱ्यांना योजना देत असताना जात निहाय योजना नको फक्त शेतकरी म्हणुन योजना मिळाव्यात.

भारत हा कृषीप्रधान देश आहे या देशात सर्व कृषी बांधवांना समान दर्जा दिला पाहिजे व शेतीशी निगडीत असलेल्या सर्व योजनांविषयी लाभ मिळणे हा शेतकयांचा अधिकार आहे व तो त्याला मिळायलाच हवा. परंतु शासनाकडुन दिल्या जाणाऱ्या काही योजना विशिष्ट जातींना प्राधान्य न देता सर्व शेतकऱ्यांना प्राधान्य दिल्यास शेतकऱ्यांना शेतीला जोडव्यवसाय म्हणुन प्रत्येक शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकतो व त्यातुन त्याला चांगल्या प्रमाणात पैसा मिळु शकतो त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास योजनांचा योग्य तो उपयोग होईल.

शेतीमध्ये नैसर्गिक उदभवणाऱ्या आपत्तीमुळे झालेले नुकसान लक्षात घेता योजनामधील जाचक अटी रद्द केल्यास शेतकऱ्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होईल तरी आपणांस विनंती आहे कि आपण आपल्या स्तरावर हा विषय मार्गी लावावा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जळगाव जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील तालुकाध्यक्ष प्रदिप पाटील तालुका संघटक विलास सोनार तालुका सचिव मनोज लोहार हर्षल वाणी, संदिप मांडोळे यानी या निवेदनाद्यदारे केले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.