चोपड्यात अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार शहर पोलिसात गुन्हा दाखल आरोपीस अटक…

चोपड्यात अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार शहर पोलिसात गुन्हा दाखल आरोपीस अटक…

जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी चोपडा तालुक्यातील एका गावात आदिवासी समाजातील बारा वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे आरोपी सौरव महेंद्र पाटील दि 23 ऑगस्ट रोजी दुफारी 12 ते 2 वाजेचा दरम्यान गावातील महाविद्यालया जवळील मक्याच्या शेतात बारा वर्षीय आदिवासी मुलीचा हात धरून मक्याच्या शेतात घेऊन जाऊन अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात भान्यासं 2023 चे कलम 64(1), 351 (2) (3), तसेच अनु जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम 1989 चे कलम 3(1)()()(), 3(2) (v) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,8 प्रमाणे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे करत आहेत

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.