महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे प्रबोधन सप्ताह राबविण्यात आलेला असून जागर यात्रा काढण्यात आली.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे प्रबोधन सप्ताह राबविण्यात आलेला असून ,आजचा प्रबोधन सप्ताहाचा दुसरा दिवशी संविधान जागर यात्रा काढण्यात आली. संविधान जागर यात्रेमध्ये असंख्य महिला पुरुष यांनी भाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून ती रॅली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा रेल्वे स्टेशन येथे महामानवांच्या पुतळ्याला नतमस्तक होऊन संपन्न झाली. संविधान जागर यात्रा काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे संविधानाची जनजागृती तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी नवयुकांसाठी संविधानाबद्दलची माहिती तसेच संविधाना च महत्त्व काय आहे हे पटवून देण्यासाठी ही संविधान जागर यात्रा काढण्यात आली होती .

महामानवांचा जयघोष करत ही रॅली संपन्न झाली रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे तसेच माजी अध्यक्ष सतीश गायकवाड राधे शिरसाट उपाध्यक्ष भारती रंधे सचिव नीलू ताई इंगळे उपसचिव त्रुशाल सोनवणे खजिनदार सचिन सरकटे उपाध्यक्ष मोनू अडकमोल कार्याध्यक्ष चंद्रमणी मोरे सल्लागार हरिश्चंद्र सोनवणे सर एडवोकेट अभिजीत रंधे तसेच दक्षा फाउंडेशन च्या अध्यक्षा मीनाक्षी सपकाळे बजरंग दल चे नकुल सोनवणे विजय सोनार किशोर जाधव राकेश लोहार तसेच विश्व हिंदू परिषदेचे यश पांडे सोबत

अरविंद मंदार शरद साळवे भीम प्रतिष्ठानचे विजय सुरवाडे विजया पांडे संगीता मोरे सुवर्णा तायडे प्रतिभा घोडेस्वार अनिता कापुरे लता बिराडे शारदा तायडे आशा भालेराव अर्चना गवळी अलका शिरसाट पंचशीला आराख अलका आराख सिंधुताई जाधव संगीता भालेराव अनिता साळवे सुजाता जोशी रमा वाघ छाया पाटील पुनम खैरनार पुष्पा निकम माया निकम सपना गायकवाड तसेच समितीचे सदस्य सर्व जातीदरम्यातील महिला पुरुष या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.