डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे संध्याकाळी 5 वाजता सरदार वल्लभ भाई पटेल हॉल मध्ये भीम गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला.

प्रति

प्रिंट मीडिया संपादक. इलेक्ट्रॉनिक मीडिया संपादक . यूट्यूब चैनल. जळगाव .

विषय :- कृपया भीम गीतांची कार्यक्रमाची बातमी प्रसिद्ध घ्यावी. दिनांक 7 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे संध्याकाळी 5 वाजता सरदार वल्लभ भाई पटेल हॉल मध्ये भीम गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला, त्यानिमित्त नितीन शिरसाट सर यांचा ऑर्केस्ट्रा म्युझिक स्टार यांनी सादर केला. त्यानिमित्त समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली . तसेच स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

संध्याकाळी 7 वाजता प्रख्यात वक्ते प्रोफेसर  संजय जी आवटे सरांचा व्याख्यान शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा अमृत व्याख्यान याप्रसंगी तमाम जनतेला देण्यात आल. भीम गीतांचा कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून जळगाव शहराचे आमदार  राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विधीतज्ञ राजेश जी झाल्टे साहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे माजी अध्यक्ष सतीश गायकवाड राधे शिरसाठ,

समाजसेवक मुकुंद सपकाळे, प्रोफेसर सुभाष राणे ,सर आरपीआयचे अनिल लडकमोल .सतीश मोरे सर ,उद्योजक संजय इंगळे, विजेंद्र निकम, सल्लागार हरिश्चंद्र सोनवणे सर, विनोद सपकाळे सर ,समितीचे उपाध्यक्ष सौ भारती रंधे, सुशील अडकमोल सचिव सचिव निलू इंगळे सहसचिव त्रुशाल सोनवणे चंद्रमणी मोरे ध्रुव सदस्य राजू डोंगरे हरी ओम सूर्यवंशी निलेश परदेशी विशाल पवार सर वाघ नगरची भीम कन्या ग्रुपच्या महिला बीजेपी चे डॉक्टर राधेश्याम चौधरी तसेच समितीचे सदस्य व समाजबांधव या कार्यक्रमात वेळी उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.