प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णायक भूमिकेमुळे जामनेर घरकुल प्रकल्पास मार्ग मोकळा; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश.

प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णायक भूमिकेमुळे जामनेर घरकुल प्रकल्पास मार्ग मोकळा; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश. जामनेर तालुक्यातील गट क्रमांक 713 मधील शासकीय जमिनीच्या ताब्यासंदर्भात सुरू असलेला वाद नुकताच निकाली निघाला असून, सदर जमीन आता “पंतप्रधान आवास योजने”अंतर्गत घरकुल प्रकल्पासाठी वापरण्यास मोकळी झाली आहे.प्रांताधिकारी, जळगाव यांनी फेरफार नोंद क्र. 4160 रद्द करत सदर जमीन शासकीय असल्याचे स्पष्ट करून निर्णय दिला आहे.

या निर्णयामुळे नगरपरिषद, जामनेर यांना अंदाजे 57.08 आर क्षेत्रात घरकुल प्रकल्प राबविण्याची मुभा मिळाली असून, भूमिहीन व गरजू लाभार्थ्यांना घर उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.प्रलंबित प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया, दस्तऐवजांचा सखोल अभ्यास, सामाजिक परिणाम यांचा विचार करून प्रांताधिकारी यांनी दिला असल्यामुळे अनेक गोरगरिबांच्या घराचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

या प्रकरणात जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत प्रशासकीय पातळीवर जागरुकता निर्माण केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे सदर प्रकरणातील तथ्य समोर आले. नगरपरिषद, जामनेर यांनी स्पष्ट केले आहे की, सदर जमिनीचा वापर फक्त गरजू लाभार्थ्यांसाठीच केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.