देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे पहिली ते बारावी सर्व विद्यार्थांना मिष्टान्न वाटप .

देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे पहिली ते बारावी सर्व विद्यार्थांना मिष्टान्न वाटप. शालेय पोषणमूल्य उपक्रमात समाजाचा (दानशुर दात्यांचा) सहभाग एक संधी:  शैलजा कमलाकर चौधरी यांचे मत.

भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरे थोरगव्हाण येथिल डी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दिनांक 21 ऑगस्ट रोजी मध्यन्न भोजन वेळी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी संस्थेचे संचालक कमलाकर त्रंबक चौधरी , पत्नी  शैलजा चौधरी यांचे कडून मिष्ठान्न शिरा वाटप करण्यात आला . सर्व लाभार्थी विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी आनंद घेतला . कार्यक्रमाच्या सुरवातीला संचालक कमलाकर त्र्यंबक चौधरी यांचे शुभ हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे प्रतिमेचे पुजन संपन्न झाले . कमलाकर चौधरी, शैलजा चौधरी दात्यांचा व उपस्थित संस्था पदाधिकारी उमाकांत बाऊस्कर, पवन चौधरी, मधुकर कोल्हे, नंदकुमार चौधरी, कमलाकर चौधरी, रविंद्र चौधरी माजी जेष्ठ संचालक मधुकर नाले, प्रमोद पाटील यांचा जेष्ठ नागरीक दिन निमित्त मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक एस एस वैष्णव पर्यवेक्षक डी के पाटील यांनी केला . प्रविण पाटील, प्रभाकर बळवंत पाटील यांची उपस्थिती होती . लाभार्थी विद्यार्थीनी कु. मानसी संदिप काळे वर्ग 8 ब हिने मनोगत व्यक्त केले . पालक संघ उपाध्यक्ष शिक्षक संतोष राणे, सहसचिव विजय चौधरी सर्व शिक्षक बंधु भागिनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले आहे . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवराज कुरकुरे यांनी केले .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.