यावलमध्ये श्री बालाजी महाराज रथ मिरवणुक कार्यक्रमासाठी आपत्ती व्यवस्थापन बैठक संपन्न.

यावलमध्ये श्री बालाजी महाराज रथ मिरवणुक कार्यक्रमासाठी आपत्ती व्यवस्थापन बैठक संपन्न.

जळगाव,  : यावल येथे १२ एप्रिल, २०२५ रोजी होणाऱ्या बालाजी महाराज रथ मिरवणुक कार्यक्रमाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत रथाच्या मार्गावरील संभाव्य अडचणींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यात रस्ते अरुंद असणे, विजेच्या तारांची उंची आणि इतर अडचणींचा समावेश होता. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश दिले आहेत.

यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे, वाहतूक व्यवस्थापन करणे आणि इतर आवश्यक उपाययोजना करणे यांचा समावेश आहे.पुढील बैठक ७ एप्रिल, २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये या विषयावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.