मागून आलेल्या कारने त्यांना धडक दिली. चालकाने कृष्णा यांना उपचारासाठी नेत असल्याचे रूपेश यांना सांगितले. जखमी कृष्णा यांना चालकाने कारमध्ये बसविले.अपघातात जखमी (Pune Accident) झालेल्या श्रमिकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याऐवजी पुलावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात श्रमिकाचा मृत्यू झाला. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. कृष्णा बुलसे (वय ४५, रा. अयोध्यानगर) असे मृताचे नाव आहे. पुण्यातील (Pune News) बेलतरोडी परिसरात हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा व रूपेश गुमगाव येथे बांधकाम करतात. सोमवारी सायंकाळी काम संपवून दोघेही मोटारसायकलने घरी परत जायला निघाले. मोटारसायकल रूपेश चालवीत होता. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटसमोर एका कारने मोटारसायकलला कट मारला. रूपेश यांचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. उसळून कृष्णा खाली पडले.अपघातात जखमी (Pune Accident) झालेल्या श्रमिकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याऐवजी पुलावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात श्रमिकाचा मृत्यू झाला. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. कृष्णा बुलसे (वय ४५, रा. अयोध्यानगर) असे मृताचे नाव आहे.










