असोदा येथे भव्य विश्वकर्मा मंदिराचा भुमीपुजन सोहळा संपन्न.

असोदा : – येथील भोळेनगर परिसरात आज रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर दि . ३० रोजी विश्वकर्मा भगवान मंदिराचा भुमीपुजन समारंभ सकाळी १० वा . गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव विक्रम पाटील ( विक्की भाऊ ) यांच्या उपस्थितीत
संपन्न झाला .

याप्रसंगी कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य श्री . तुषारभाऊ महाजन , जिल्हा परिषद सदस्य रविभाऊ देशमुख , उमेश बाविस्कर ‘ माजी सरपंच विलास दादा चौधरी , बाळकृष्ण पाटील , दुर्गादास भोळे , उपसरपंच गिरीष भोळे , वि .का . सोसायटीचे चेअरमन सुभाष महाजन (बापु) , सर्वोदय एज्युकेशन संस्थेचे भोजु महाजन ग्रा प . सदस्य सुनील बाळासाहेब पाटील ग्रा. प . सदस्य जीवन कोळी , बहिणाबाई स्मारक समितीचे अध्यक्ष . किशोर चौधरी ग्रा प .सदस्य संजोग कोळी (पिटुं ) ‘ लखन जोहरे ‘ शशीकाका पाटील ‘माजी सरपंच चंदन बिऱ्हाडे , ललीत कोळी , श्री विश्वकर्मा बहुउददे शीय मंडळ असोदा रजि. न . ९७ ९६ प्रमाणे कार्यकारी मंडळ सदस्य  राजेंद्र शिंदे ‘ अंकुश पाटील , भगवान चौधरी , अरुण शिंदे , तुकाराम पाटील , प्रकाश पाटील ‘ नितेश कापडी , वसंत खैरनार ‘ पदमाकर साळुंखे , सचीन साळुंखे , राहुल वडसत्ते ‘ योगेश साठमोहन भगीरथ साठमोहन व कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी महाजन (शिक्षीका ) यांनी केले . कार्यक्रमासाठी परिसरातील कार्यकर्ते व महिला भगीनी यांनी परिश्रम घेतले .

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.