आरती हातरांळकर PSI पदी नियुक्त झाल्याने गजानन पा चव्हाण मित्रपरिवाराच्या वतीने सन्मान.

आरती हातरांळकर PSI पदी नियुक्त झाल्याने गजानन पा चव्हाण मित्रपरिवाराच्या वतीने सन्मान.

तालुका प्रतिनिधी दिनांक 15/08/2024 रोजी गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यलय येथे मोजे मिनकी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील शेतकऱ्यांची लाडकी लेक यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) आरती कैलास हातराळकर आपले शिक्षण व कौटुंबिक संघर्षाने झुंज देत एक्झाम दिल्या होत्या घवघवीत देश संपादक करून पी एस आय पदी नियुक्ती झाले सन्मान करत असताना उपस्थित कर्मवीर भाऊराव पा चव्हाण, नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व नेते गजानन शंकरराव पा चव्हाण, राष्ट्रीय महासंघ मराठा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पा पवार, शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन पा तमलूरे, छावा संघटनेचे ता अध्यक्ष प्रताप सोमठाणकर, छावा तालुका संघटक साईनाथ पा मोरे, कैलास गोविंद हातराळकर, गणेश इंगोल,बालाजी इंगोले, शंकर पवार, माधवराव पवार, गंगाधर हजारे, विशाल कैलास, माधवराव जानोरे नरसीकर, सह विविध क्षेत्रातील मान्यवर उस्थितीत होते

  • Related Posts

    कॉ.गंगाधर गायकवाड कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने सन्मानित..

    कॉ.गंगाधर गायकवाड कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने सन्मानित.. विषेश प्रतिनिधी- शिवानंद पांचाळ नायगांवकर नांदेड : मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी चवळीतील लढाऊ कार्यकर्ते कॉ.गंगाधर गायकवाड यांना नुकतेच कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.