पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा 26 मार्च रोजीचा जळगाव जिल्हा दौरा. जळगाव – राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार, दिनांक 26 मार्च, 2025, सायंकाळी 06.15 मुंबई विमानतळ येथून विमानाने जळगाव कडे प्रयाण. सायंकाळी 07.35 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने धरणगाव जि. जळगाव कडे प्रयाण.
रात्री 08.00 वाजता पाळधी ता. धरणगांव जि. जळगांव येथे आगमन व राखीव










