रुद्र धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे यांना अटक शिवशंभु प्रिया जांभळे आक्रमक.

छत्रपती संभाजीनगर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला विषय औरंगजेब ची कबर काढण्याबाबत तमाम शिवभक्त यांची इच्छा आहे की समाधी काढण्यात यावी हे प्रकरण गाजत असताना रुद्र धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील सकाळी पाचच्या सुमारास मंत्रालयावरून येत असताना बाळराजे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत.

स्वराज्य रक्षक छत्रपतींची शिवशंभूकार्य करणे जर तुमच्या नजरेत हा गुन्हा असेल तर घ्या ताब्यात किती जणांना घेता विषय छत्रपतींचा असेल तर तुमचे तुरुंग कमी पडतील एवढं लक्षात असू द्या जांभळे यांनी नुकतेच आपले मत दिलेला आहे प्रशासनाने तात्काळ बाळराजे आवळे पाटील यांना मुक्त करावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये आंदोलन उभारण्यात येईल पोलीस प्रशासन चा जाहीर निषेध याच्यावर लक्ष देण्यात नाही आले तर जिल्ला बंद करण्यात येईल छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांना अटक केल्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्ते च्या मनामध्ये रोष निर्माण झाला आहे तमाम शिवभक्त तमाम शिवकन्या सर्व संघटना हे महाराष्ट्रच नव्हे तर देश बंदीची घोषणा शिवशंभु प्रिया जांभळे करत आहे आम्ही सर्व महाराष्ट्रातील आवारे पाटील यांचे खांदे समर्थक असणारे पुढील दोन दिवसात अख्या महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत .

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.