अखेर गंभीर जख्मी नील गायीला दलदलीच्या डबक्यातुन सुखरूप बाहेर काढले असता काही वेळाने नीलगाय ने सोडले प्राण सविस्तर संध्याकाळी दिनांक 17/3/25/ या रोजी नील गाय खोल दलदलीच्या डबक्यामध्ये पडलेली आहे .

वनविभागातील कर्मचारी तुषार भोळे यांनी शहरातील गोसेवक महालेना कळविले घटनास्थळी धाव घेत गोभक्तांच्या मदतीने तीला बाहेर काढले बाहेर काढले असता गंभीर जेवण न मिळाल्याने अशक्तपणामुळे आणि डावा पायाला गंभीर ईजा दिसुन आली पाय निकामी झाल्याने बाहेर येण्यासाठी बर्राच प्रयत्न केला असावा परिसरातील पवन अवतारे यांना पडलेली दिसली त्यांनी वनविभागाची संम्पर्क साधला रात्री नगरपालीकेतील जेसीबी च्या मदतीने तिला जमीनीत पुरत अंतिम संस्कार केला तरी परिसरातील वन्यजीव संकटात जख्मी असल्यास वनविभागाला कळवावे अशी माहिती रोहित महाले यांनी केली उपस्थित वनसेवक नरेंद्र बारी वनसेवक तुषार भोळे अवनी बहुउद्देशीय संस्था सर्पमित्र रोहित श्रीवास्तव बल्लु धायडे महेंद्र ब्राह्मणे रोहित महाले यांनी परिश्रम घेतले.









