भडगावात मेनरोडवरील सराफी दुकानाच्या मागिल भिंत फोडुन चोरी.

भडगावात मेनरोडवरील सराफी दुकानाच्या मागिल भिंत फोडुन चोरी. सहा किलो चांदीसह रोक लंपास; पोलीस निरीक्षकांचा धाक संपला? भडगाव : शहरातील मेन वरील घोडके सराफ ज्वेलर्स दुकान भिंत तोडून अज्ञात चोरांनी सहा किलो चांदी आणि लोक रक्कम चोरीची घटना घडली आहे. सविस्तर माहिती अशी की मुख्य रस्त्यालगतच्या घोडके सराफा दुकानातील सोने, चांदी व रोकड अशा २ लाख ९३ हजार ५०० रुपयांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली.

ही घटना दि. १६ ते १८ दरम्यान घडली आहे. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडगाव पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आणि वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडली आहे. या दुकानाला अज्ञाताने भिंतीला छिद्र पाडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सोने, चांदी व रोख रक्कम असा २ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोलिस निरीक्षक गणेश म्हसके, पोलिस उपनिरीक्षक गणेश म्हस्के, सुशील सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. मुख्य रस्त्यालगतच्या सोन्याचे दुकान चोरट्यांनी फोडून चोरी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.