नागपूरात झालेल्या हिसांचार करणाऱ्या लोकांवर कारवाई करा आमि औरंगजेबच्या कबरीच्या जागी तीन पूज्यनीय व्यक्तींची स्मारक बांधण्याची मागणी विहिंपने केली आहे.नागपूरमध्ये अफवा पसरवणाऱ्या, हिंसाचार करणाऱ्या आणि जाळपोळ करणाऱ्या जिहादींवर कठोर कारवाई करावी आणि औरंगजेबाच्या समाधीस्थळी पूज्य धनाजी जाधव, संताजी घोरपडे, छत्रपती राजाराम महाराज यांचे स्मारक बांधावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. विहिंपचे केंद्रीय संघटन महामंत्री श्री मिलिंद परांडे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे आणि म्हटले आहे.










