कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे मनपा आयुक्तांना निवेदन.

शहरातील पांडे चौक ते सिंधी काल झालेल्या कंजरवाडा हे परिसर जळगांव शहराच्या मध्यवर्ती भागात असून ह्या रस्त्यावरील वाहाने सतत जलद गतीने जात असतात या मार्गावर कंजरवाडा हे परिसर असून या भागात रस्त्यावर नेहमी अपघात होत असतात.सदर परिसरात गजबजलेला असतो विशेता रात्रीच्या वेळेस वाहाने किमान १००च्या स्पीड ने धावत असतात काल रात्री १० वाजता कंजरवाडा येथील सार्थक कपिल बागडे या ७ वर्षीय बालकाला अज्ञात दुचाकीस्वाराने पायघन हॉस्पिटल समोर जबर धडक देऊन मुलाला फरफटत नेत गंभीर जखमी केले

मुलाला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत वरील परिस्थिती लक्षात घेता सदर ठिकाणी मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी सदर कंजरवाडा परिसरात लवकरात लवकर ४ ते ५ स्पीडब्रेकर टाकण्यात यावे या संदर्भात जळगांव मनपा आयुक्त  ज्ञानेश्वर ढेरे साहेब यांची आज भेट घेण्यात आली व आयुक्त साहेबांनी तात्काळ शहर अभियंता मनीष अमृतकर साहेब यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले व शहर वाहतुक शाखा येथे देखील निवेदन दिले.

या प्रसंगी कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे मुख्य सल्लागार,मोहन गारूंगे,सचिव राहुल नेतलेकर,खजिनदार योगेश बागडे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे,उमेश माछरेकर,संदीप गारूंगे,वीर दहियेकर,संजय मोती,निलेश बागडे,गणेश बागडे,सुमित माछरेकर,जितू नेतले,प्रितेश नेतले,प्रकाश तमायचे आदी समाजबांधव उपस्थित होते
  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.