अर्धा ईच व्यासाची ताब्याच्या धातुची पाईपलाईनच्या कंपनीत चोरी.

एम.आय.डी.सी परिसरातील असलेल्या हाफकिन अजिंठा फार्मसुटिकल्स लि. जळगाव एमआयडीसी बी-4 या कंपनीतुन एकुण 63,000/- रुपये किमतीचे 180 फुट लांबीची सुमारे 17 किलो वजनाची त्यात अर्धी पाईपलाईन एक इंच व्यासाची व उर्वरित अर्धा ईच व्यासाची ताब्याच्या धातुची पाईपलाईनच्या कंपनीत चोरी ही 01) ज्ञानेश्वर रतन सोनार, वय 25 वर्षे, 02) विनोद गोपाळ मोरे, वय 22 वर्षे, तसेच यांच्यासोबत दोन अल्पवयीन बालक अशांनी चोरी केली असुन यातील 01) ज्ञानेश्वर रतन सोनार,, 02) विनोद गोपाळ मोरे यांना अटक करण्यात आली होती ते पोलीस कस्टडी रिमांडवर होते त्याच्याकडुन चौकशी करता त्यांनी सदर चोरीस केलेला कस्तुरी हॉटेलच्या मागे, रामनगर येथे असलेल्या भंगार व्यवसायीक दुकानादार शेख सईद रफीक शहा, वय 53 वर्षे, रा. रजाकॉलनी, मास्टर कॉलनी जळगाव यास विकला असल्या बाबतचे सांगितल्यांने त्यास सदरचा माल हा चोरीचा असुन देखील त्यांने खरेदी केल्याने त्यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले होते.

व आज रोजी आज रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती श्रीमती. मोरे यांनी दिनांक 24/07/2024 पासुन मॅजि कस्टडी रिमांड दिली असुन सरकारतेर्फे अॅड. श्रीमती स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले सदर कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री डॉ महेश्वर रेडडी जळगाव, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री नखाते सो. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावीत सो. जळगाव भाग जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरिक्षक श्री दत्तात्रय निकम सो. पोउनि/दिपक जगदाळे, पोहेकॉ/सचिन मुंढे, पोहेकों/ रामकृष्ण पाटील, गणेश ठाकरे, सिध्देश्वर डापकर, साईनाथ मुंढे, ललीत नारखेडे, किरण पाटील, छगन तायडे अशांनी केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.