आज रोजी यावल पूर्व कार्यलय येथे’ पेसा क्षेत्रातील वणवा व्यवस्थापन’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

आज यावल पूर्व कार्यलय येथे’ पेसा क्षेत्रातील वणवा व्यवस्थापन’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले यासाठी मोहमांडली, अंधारमळी, तिड्या या गावातील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते .

चर्चासत्रात सुरुवातीला मा. वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व स्वप्निल फटांगरे यांनी पेसा क्षेत्रा मध्ये निर्माण होणारी वनव्याची समस्या, त्याची कारणे, गौण वनउपज संकलन प्रक्रियेशी त्याचा असणारा समंध व एकंदरीतच वणवा नियंत्रण साठी चे उपाय यावर मार्गदर्शन केले.यानंतर मोहमांडली वनरक्षक प्रकाश बारेला,रवी तायडे व जितेंद्र सपकाळे यांना प्रत्यक्ष जमिनीवर भेडसावणाऱ्या समस्या व त्यांची ग्रामस्था कडून असणारी अपेक्षा त्यांनी मांडली. यावर मोहमांडली गावचे येथील माझी सरपंच सुभेदार तडवी, अंधारमळी येथील पोलीस पाटील रमजान तडवी व इतर जेस्ट गावकरी उपस्थित होते, अन्य वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी वन विभागास सहकार्य देण्याचे कबूल केले व वणवा रोखण्याचा निर्धार व्यक्त केला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.