पारोळा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदाना मंजूर.

पारोळा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदाना मंजूर. पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील पारोळा : तालुक्यातील बाहदरपुर ,शेळावे , बोळे व पारोळा, तामसवाडी मंडळातील काही गावात 26 फेब्रुवारी 2024 वादळी वारा व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले होते या नुकसानीसाठी मदत वाटपाबाबत अनुदान मंजूर झाल्याची माहिती पारोळा तहसीलदारांनी दिली

नुकसानपोटी मंजूर झालेले अनुदान संबंधित लाभार्थ्यांना बँक खात्यावर डीबीटीद्वारे अदा करायचे असून त्यासाठी लाभार्थ्यांनी नजीकच्या आपले सरकार ई _ केवायसी करणे आवश्यक आहे तसेच सामूहिक खातेदार असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यातील एका खातेदाराच्या नावाने आवश्यक ते कागदपत्र दाखल करणे आवश्यक आहे पारोळा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी इ – केवायसी व सामायिक कागदपत्रांचे अभावी ई – केवायसी प्रलंबित आहे ,अशा शेतकऱ्यांनी नजीकचे आपले सरकार सेवा केंद्र सेतू सुविधा केंद्रावर जाऊन तात्काळ ई – केवायसी करून घ्यावी आर्थिक वर्ष मार्च जवळ येत असून तदनंतर ई – केवायसी करण्यास अडचण येऊ शकते, याची काळजी घ्यावी असे आव्हान तहसीलदार तथा कार्यकारणी दंडअधिकारी यांनी केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.