कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव येथे प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी.
जळगांव.. कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय ) येथे प्रभू विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितिन चौधरी (गटनिदेशक) होते प्रमूख पाहुणे म्हणुन लोमेश धांडे, मुकेश पाटील, डी डी देवरे, चन्द्रशेखर घोडके , महेश सुर्यवंशी, किशोर शिरसाळे, विलास भोळे, मोहन पाटील, विलास पाटील, पी टी पाटिल व सर्व शिल्पनिदेशक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते प्रास्ताविक रमेश सपकाळ यांनी केले सूत्रसंचलन नम्रता नांदेडकर व रचना चव्हाण आभार प्रदर्शन कु खुशबू सुतार हिने केले









