गणपती नगर,जळगाव येथे रोटरी क्लब यांच्याकडून छत्रपती शिवाजीनगर मधील सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,वैद्यकीय क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल विनायक पाटील संस्थापक अध्यक्ष धर्मरथ फाउंडेशन यांना ‘रोटरी स्टार-2025’हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे.
रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश पाटील,चिराग शहा, गणेश सूर्यवंशी,सौ.सरिता झंवर,निशीत हसवानी,ऍड.हर्षल देशमुख सागर मुंदडा, जिनल जैन हे कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच मी विनायक पाटील संस्थापक अध्यक्ष-धर्मरथ फाउंडेशन जळगाव तर्फे रोटरी क्लब मी यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो









