जळगावकरांच्या सेवेत आता अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अ‍ॅम्ब्युलन्स तैनात.

जळगावकरांच्या सेवेत आता अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अ‍ॅम्ब्युलन्स तैनात.
जळगाव, जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील तरसोद ते पाळधी या मार्गासाठी ०३ फेब्रुवारी २०२५ पासून अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अ‍ॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आली आहे.
नागरिक या मार्गावरील कोणत्याही रस्ते अपघातासाठी १०३३ क्रमांकावर डायल करून ही सुविधा मोफत घेऊ शकतात. ही सुविधा २४/७ उपलब्ध राहणार आहे.  अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अॅम्ब्युलन्सचा वाहन क्रमांक TO125UPS99SA हा आहे. तर पर्यवेक्षकांचे नाव अमोल गोरे असून त्यांचा मो.क्र. ९०२८०९८८८३ हा आहे. ही रुग्णवाहिका जळगाव शहरात तैनात करण्यात आली आहे आणि ती कार्यान्वित झाल्यानंतर जळगाव बायपास येथे हलवली जाणार आहे. ही रुग्णवाहिका पीआययू-जळगाव कार्यालयाजवळ असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी शिवाजी पवार यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.