रिव्हर्स घेताना पिकअपने चिरडलं, नवी मुंबईत आईसोबत चालणाऱ्या ४ वर्षांच्या चिमुकलीचा करुण अंत.

 नायला खान ही बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आईसोबत दवाखान्यात पायी जात असताना अपघात झाला.

पिकअप टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे चार वर्षांच्या बालिकेला प्राण गमवावा लागला आहे. टेम्पोच्या मागील चाकाखाली चिरडून नायला खान या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उलवेतील खारकोपर येथे घडली.नायला खान ही बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आईसोबत दवाखान्यात पायी जात होती. यावेळी खारकोपर गाव येथून उलवे सेक्टर-८च्या दिशेने जाणाऱ्या महिंद्रा पिकअप चालकाने वाहन निष्काळजीपणाने मागे (रिव्हर्स) घेतले.यावेळी नायला हिला पिकअपची जोरदार धडक बसली. ती पिकअपच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर उलवे पोलिसांनी या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या पिकअप टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.