एकतर्फी प्रेमातून माथेफीरु प्रियकराने मुलीवर फावड्याने वार,मुलीच्या आईलाही…

गाजीपूर जिल्ह्यातील कारंडा पोलीस स्टेशन परिसरातील एका गावाशी हे प्रकरण संबंधित आहे. जिथे आनंद पांडे नावाच्या तरुणाचे त्याच गावातील एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. पण मुलीला तो आवडत नाही. असे असूनही आनंद सारखा तीला अडवत असे. २१ जानेवारी रोजी आरोपी तरुण आनंद पांडे याने तिला जबरदस्तीने प्रेमपत्र देण्याचा प्रयत्न केला. जे मुलीने स्वीकारण्यास नकार दिला. उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका मुलीची हत्या करण्यात आली आहे. प्रेमपत्र न स्वीकारल्याने एका माथेफेरू मुलाने मुलीला मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर फावड्याने वार करण्यात आले. मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या तीच्या आईलाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मुलाचे एकतर्फी प्रेम होते. तर मुलीला तो आवडत नसल्याचे समजते. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.गाजीपूर जिल्ह्यातील कारंडा पोलीस स्टेशन परिसरातील एका गावाशी हे प्रकरण संबंधित आहे. जिथे आनंद पांडे नावाच्या तरुणाचे त्याच गावातील एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. पण मुलीला तो आवडत नाही. असे असूनही आनंद सारखा तीला अडवत असे. २१ जानेवारी रोजी आरोपी तरुण आनंद पांडे याने तिला जबरदस्तीने प्रेमपत्र देण्याचा प्रयत्न केला. जे मुलीने स्वीकारण्यास नकार दिला.

मुलीने नकार दिल्याने आरोपी तरुण इतका संतापला की त्याने तिला जवळच ठेवलेल्या फावड्याच्या काठीने मारहाण केली. आपल्या मुलीला मारहाण होत असल्याचे पाहून तिची आई तिला वाचवण्यासाठी आली. परंतु आनंदने तिलाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने केलेल्या मारहाणीमुळे मुलीच्या अंगावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. पीडितेच्या आईने मुलाच्या कुटुंबीयांकडे तक्रार केली असता, तिथेही तिला शिवीगाळ करण्यात आली. आणि जीवे मारण्याची धमकी दिली गेली. त्यानंतर पीडित महिलेने आपल्या मुलीसह पोलीसठाणे गाठून पोलिसांना तक्रार दिली.याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी आरोपी आनंद पांडे विरुद्ध कलम ११५ (२), ३५२ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात अशी प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातील बहुतांश प्रकरणे एकतर्फी प्रेमाची आहेत.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.