ग्रुप ग्रामपंचायत मोहमांडली नवी, येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत मोहमांडली नवी येथे नवनियुक्त ग्रामविकास अधिकारी शिरीन तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित मोहमांडली सरपंच रजिया मुस्तुफा तडवी, उपसरपंच कुर्बान तडवी, ग्रामपंचायत सदस्य जुम्मा तडवी,
शाबीर तडवी, सलीम तडवी, गुलशान तडवी, हसीना तडवी, हमीदा तडवी, फरीदा तडवी, संगणक ऑपरेटर इरफान तडवी ,कोतवाल निशा तडवी, डॉ सय्यद ,ANM वैशाली तळेले, MPW मुबारक तडवी , जि .प . शाळा मोहमांडली मुख्याध्यापक विनोद बाविस्कर, विनोद पाचपोळे सर, मोहमांडली येथील पोलीस पाटील फारूक तडवी, तसेच अंधारमळी येथील पोलीस पाटील रमजान तडवी, तिड्या येथील येथील पोलीस पाटील रजिया तडवी, अंगणवाडी सेविका बेबीबाई तडवी तसेच गावकरी उपस्थित होते.









