ॲग्री स्टॉग या शासनाची योजने अंतर्गत आज दि. 26/01/2025 रोजी ग्राम महसुल कार्यालय पिंप्राळा येथे आमदार सुरेश
भोळे, तहसिलदार जळगाव, नायब तहसिलदार राहूल वाघ,मंडळ अधिकारी हेमंत मारोडे, ग्राम महसुली अधिकारी राजू बाऱ्हे, वि. का. सह सो.पिंप्राळाचे चेअरम पंकज सोमाणी, अतुल मुंदडा व पिंप्राळा भागातील शेतकरी मंडळी यांना ॲग्री स्टॉगबाबतची माहीती दिली.









