रेल्वे दुर्घटनेतील जखमीची पालकमंत्र्यांनी घेतली भेट ; उपचाराबाबत केली सविस्तर चौकशी.

रेल्वे दुर्घटनेतील जखमीची पालकमंत्र्यांनी घेतली भेट ; उपचाराबाबत केली सविस्तर चौकशी.परधाडे रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या दुर्दैवी रेल्वे दुर्घटनेतील जखमींची आज गोदावरी हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांनी जखमींची प्रकृती विचारून त्यांच्यावर होत असलेल्या उपचाराची माहिती घेतली.
यावेळी हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंखे व वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते.

त्यांनी जखमींच्या प्रकृतीविषयी मंत्री पाटील यांना सविस्तर माहिती दिली. मंत्री पाटील यांनी या दुर्घटनेतील सर्व जखमींना योग्य तो वैद्यकीय उपचार सुरु असल्याची खात्री करून घेतली. जखमींच्या नातेवाईकांशीही चर्चा केली.या भेटीदरम्यान मंत्री पाटील यांच्यासोबत रुग्णालय प्रशासनाचे अधिकारी, तसेच संबंधित यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित होते.जिल्हा प्रशासनाकडून दुर्घटनेनंतर दाखवलेल्या तत्परतेचाही उल्लेख केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.