क्रिडा समन्वयकांसाठी आयोजित शास्त्रोक्त पद्धतीने योग आणि सूर्यनमस्कार प्रशिक्षण संपन्न.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व क्रीडा भारती जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका क्रीडा कीडा समन्वयकांसाठी शास्त्रोक्त पद्धतीने योग आणि सूर्यनमस्कार प्रशिक्षणाचे आयोजित करण्यात आले.

शरीर स्वास्थ्य टिकवण्यासाठी सूर्यनमस्काराचे शास्त्रोक्त अभ्यासासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली चंचल माळी, राज्य क्रीडा मार्गदर्शक (योगा) यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले.या प्रशिक्षणास अजय देशमुख , मनोज पाटील , संजय वाढे , सुनील वाघ , गिरीश पाटील , संदीप पाटील , सचिन भोसले , सचिन सूर्यवंशी , दिलीप संगेले , संजय निकम , युवराज माळी , प्रदीप साखरे , असिफ खान , राजेंद्र अल्हाट , प्रशांत कोल्हे , राजेश जाधव, अध्यक्ष जिल्हा डॉजबॉल असोसिएशन, व खेळाडु आदि मान्यवर उपस्थित होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.