जागृत स्वयंभू महादेव मंदिराचा वर्धापनदिन सोहळा.

जागृत स्वयंभू महादेव मंदिराचा वर्धापनदिन सोहळा दुग्धअभिषेक, महाआरती प्रसाद वाटप

पिंप्राळा परीसरातील सावखेडा रोडजवळील सोनी नगर येथील जागृत स्वयंभू महादेव मंदिराच्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त 11 रोजी गुरूवारी पहाटेपासून विविध कार्यक्रम होणार असुन शिवलिंगाची पूजा, दुग्ध अभिषेक, महाआरती व प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेवाची शिवलिंग सन 2017 मध्ये श्रावण सोमवारी आढळून आली आहे.त्यानंतर परीसरातील नागरीकांनी 11 जुलै 2018 मध्ये पत्र्याच्या शेडमध्ये ओटा बांधुन विधीवत पुजा करून स्थापना करण्यात आली होती. 11 रोजी पहाटे 5.30 वाजता महादेवाचे शिवलिंगाची ज्येष्ठ नागरीक देविदास पाटील यांच्या हस्ते दुग्ध अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 7 वाजता रामनिवास गुप्ता, सोनू गुप्ता, इंदल परदेशी, यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर श्रीकृष्ण मेंगडे यांच्याकडुन केळ्याचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.या सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे.
मंदिराच्या जिर्णोद्धारसाठी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन नरेश बागडे यांनी केले आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.