सावदा येथे आ . गं . विद्यालय उच्च माध्य. विभाग तर्फे कॉपीमुक्त अभियानाचे आयोजन.

सावदा येथे आ . गं . विद्यालय उच्च माध्य. विभाग तर्फे कॉपीमुक्त अभियानाचे आयोजन.ज्ञान तपासून घेण्याचे साधन म्हणजे परीक्षा होय मुख्याध्यापक पी जी भालेराव यांचे मत .सावदा आं गं . हायस्कूल मध्ये कॉपीमुक्त अभियानांतर्गत महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सावदा नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी आदरणीय भूषण वर्मा यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी भयमुक्त परीक्षा सामोरेजा शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानरूपी शिदोरीचा परीक्षा तथा जिवनात उपयोग करा असे विशेष मार्गदर्शन केले. तसेच, सन्माननीय मुख्याध्यापक पी जी भालेराव आणि इयत्ता बारावीचे वर्गशिक्षक यांनीही या अभियानाच्या उद्दिष्टांसाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन केले.
कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व सदस्य, तसेच पालक-विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू पाटील यांनी कौशल्यपूर्णरीत्या केले.याशिवाय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या आदेशानुसार, इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉपीमुक्त अभियानांतर्गत गैरमार्गाचा लळा सोडण्यासंबंधी उपक्रम राबविण्यात आला.सदर उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकता व शैक्षणिक नैतिकता वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. परीक्षा मंडळाचे आदेशानुसार २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना पर्यंत सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजनाचे विद्यार्थी पालकांनी याचे स्वागत केले आहे . सर्व शिक्षक बंधु भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी सहकार्य केले .

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.