धरणगाव -अंजनविहीरे‌ माध्यमिक विद्यालय अंजनविहीरे येथे आज  आंतरशालेय क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा.

धरणगाव -अंजनविहीरे‌ माध्यमिक विद्यालय अंजनविहीरे येथे आज  आंतरशालेय क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा.या शुभप्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंप्री खुर्द येथील रहिवासी प्रतीक किराणाचे संस्थापक आदरणीय संजय फुलचंद चौधरी सर हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून निंभोरा दहिदुले ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय सुदर्शन केशवराव पाटील, वाकटुकी गावातील सरपंच आदरणीय सुरेश पोपट पाटील, खामखेडा येथील तरुण तडफदार व्यक्तिमत्त्व असलेले सरपंच आदरणीय धीरज गणेश पाटील, अंजनविहिरे गावातील मित भाषी व्यक्तिमत्त्व असलेले सरपंच आदरणीय  गणेशकांत गुलाबराव पाटील हे होते. आलेल्या मान्यवरांचे स्वागत गीत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मानसी चव्हाण, वैष्णवी चव्हाण, कल्याणी साळुंखे, मयुरी सपकाळे व राजश्री पाटील यांनी स्वागत गीताच्या माध्यमातून केले.

मान्यवरांच्या हस्ते आंतर शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन तसेच छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय संजू भाऊ यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील मुख्याध्यापक आदरणीय आर बी चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना सांघिक वृत्तीचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय  संजय फुलचंद चौधरी यांनी आपल्या बालपणातील आठवणीच्या उजाळा व भावी आयुष्यातील यश आणि अपयश याविषयी व्याख्यान दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील क्रीडा शिक्षक आदरणीयएन एस पवार सर, आदरणीय  एस आर पाटील सर, आदरणीय  बी यु चव्हाण सर, आदरणीय के आर साळुंखे सर, आदरणीय अरविंद माळी सर, कार्यक्रमाचे फोटोग्राफर आदरणीय काटे भाऊ, आदरणीय संजू भाऊसाहेब व आदरणीय  विलास भाऊ यांनी अनमोल सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक आदरणीय ए व्ही मनोरे सर यांनी केले तर आभार सीनियर शिक्षक आदरणीय आर.पी पाटील सर यांनी मानले

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.